Surprise Me!

द्वारकाबाईच्या लूकमागची मेहनत | Sukhada Khandkekar Makeup | Punyashlok Ahilya Bai | Dwarakabai

2021-08-24 2 Dailymotion

अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या स्मॉल स्क्रिनवर सुरु असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक मालिकेत द्वारकाबाईंच पात्र साकारत आहे. हे पात्र साकारत असताना तिला लूकवर कशाप्रकारे मेहनत घ्यावी लागते याचा एक व्हिडीओ सुखदाने शेअर केला आहे, त्यामुळे सुखदाचा हा व्हिडीओ बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #SukhadaKhandkekar #PunyashlokAhilyaBai #Dwarakabai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon